पोस्ट्स

आशा देणारी पुस्तके 💛

इमेज
आयुष्याचा एक काळ असा होता जेव्हा चोहीकडे संपूर्ण काळोख दिसायचा.🥺 'हॉस्पिटल- दवाखान्याच्या' चकरा मारून जाम वैताग आला होता.'गोळ्या,स्लाईन्स व इंजेक्शन' घेऊन खूप त्रासलो होतो.एका आजारामुळे इतर आजार बळावले होते.आपल्या आजारामुळे 'आई वडिलांना' होणारा त्रास हा असहनिय होता माझ्यासाठी.त्यांच्या काळजीने माखलेल्या चेहऱ्याकडे बघूनच फार वाईट वाटायचं. हे सर्व आरोग्याकडे केलेल्या दुर्लक्षामुळे व आपल्या हलगर्जीपणामुळे झालं आहे याचा पश्चाताप व्हायचं.कशातच मन रमायचं नाही.वाचन सोडून काहीच करावं वाटायचं नाही.कशातच स्वारस्य वाटतं नव्हतं.एकंदरीत जगायची इच्छाच बाकी राहिली नव्हती. खूप थकल्यासारखं वाटायचं.  बस्स आता इथेच कायमचं थांबून जावं असं वाटतं होतं. मनात येणारे भयंकर विचार हे फार विचित्र असायचे.रात्रभर झोपेचा पत्ता नसायचं.काही क्षणासाठी डोळे लागताचं विचित्र चित्रं दिसायचं आणि मी खलबळून जाग व्हायचो.मनातील घुसमट सांगायला,मोकळेपणाने व्यक्त व्हायला कोणीच हक्काचा मित्र जवळ नव्हतं होती ती फक्त लाडकी पुस्तके. या काळात हक्काची सोबत होती ती फक्त पुस्तकांचीच.त्यामुळे मी फक्त वा...

सध्या सिमॉन द बोव्हुआर चं 'द सेकंड सेक्स' परत एकदा वाचतोय,समजून घेतोय त्यानिमित्ताने

इमेज
सध्या सिमॉन द बोव्हुआर चं  'द सेकंड सेक्स' परत एकदा वाचतोय,समजून घेतोय त्यानिमित्ताने....💛 पूर्वी इतरांप्रमाणे 'आई बहिणीच्या' नावावर शिव्या द्यायला काहीच वाटायचं नाही.स्त्रीला कमी लेखायचो.एकंदरीत महिलांना 'चूल आणि मुलं' पर्यत मर्यादित ठेवणाऱ्या या संकुचित विचारसरणीचं मी प्रतिनिधित्व करत होतो. कारण तेव्हा वाचन आणि चांगल्या माणसांचा सहवासच मला लाभला नव्हतं.जसं आपल्या आजूबाजूचं वातावरण असतो,सेम तसेच तुम्ही घडत असता.याप्रकारेचं मी सुद्धा घडत होतो. घर व बाहेरील वातावरणामुळे महिलांकडे कधी आदराने बघण्याची दृष्टीच मला मिळालेली नव्हती,दृष्टीकोन नव्हता.समाजाचा एक हिस्सा असल्याने माझे विचार सुद्धा अतिशय खालच्या दर्जाचे होते. एकंदरीत समजतं नव्हतं नाही आणि समजून देणारं सुद्धा कोणीही नव्हतं.मग पुढे प्रवेश झाला पुस्तकांचा आणि सुरुवात झाली परिवर्तनाला.. वाचनाची आवड लागल्यापासून मिळेल ते वाचत होतो, समजून घेत होतो.वाचनामुळे मला हक्काचे पुस्तकं रुपात सोबती मिळाले.चांगली आणि महत्वाची दृष्टीकोन बदलणारी पुस्तके आयुष्यात येत गेली आणि मला समृद्ध करत गेली. पुस्तकामुळेच महिल...

खैरमोडेंचे 12 खंड आणि मी ♥️

इमेज
मला आठवतं 2019 मध्ये कॉलेजच्या 2nd Year ला असताना मला 'डॉ.बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अजून खूप काही जाणून घ्यायचं होतं.'धनंजय किरांनी' लिहलेलं चरित्र वाचून मी 'बा भीमाच्या'अजून जास्त प्रेमात पडलो होतो. यामुळेच मी 'बाबासाहेबांवर लिहलेल्या इतर काही पुस्तकांचा शोध घ्यायला सुरुवात केली होती.सोशल मीडियावर असलेल्या काही अभ्यासू वाचकांना विचारलं आणि काही पुस्तकातील संदर्भ वाचून तेव्हा मला प्रथमचं 'चांगदेव खैरमोडे' यांनी बाबासाहेबांवर 12 खंडात लिहलेल्या विस्तृत चरित्राबद्दल कळालं🌱. मी 'Amazon/Flipcart वर जाऊन बघितलं तेथे हे उपलब्ध नव्हते.मग गुगल वर चेक केलं तेव्हा एका वेबसाईटवर मला हे '12 खंड' दिसले.मला प्रचंड आनंद झाला,पण तेव्हा या सेटची किंमत बघूनच मी जाम निराश झालो.तेव्हा या 12 खंडाची एकूण किंमत होती 3490₹ रु..जी माझ्यासाठी खूप जास्त व आवाक्याच्या बाहेर होती. त्यामुळे तेव्हा मला हे खंड घेता आले नाही व तूर्तास तो प्लॅन रद्द करावा लागला.लवकरात लवकर हे खंड घेण्यासाठी मी येथून पैसे जुडवायला सुरुवात केली.आणि अशातच मला एका ग्रुपवरून कळालं की 1...

We Read 200 पुस्तकांची यादी.भाग :- 2 ♥️

इमेज
We Read 200 पुस्तकांची यादी. भाग :- 2 💕 https://wa.me/7066495828 __________________________________________ 76)गांधी का मरत नाही -चंद्रकांत वानखेडे मुळ किंमत - 200₹ We read किंमत - 185₹ घरपोच (शिपिंग फ्री) 77)तुम्ही IAS कसे व्हाल -डॉ.विजय अग्रवाल मुळ किंमत - 200₹ We read किंमत - 185घरपोच (शिपिंग फ्री) 78))माझा धनगरवाडा - धनंजय धुरगुडे We read :-455 घरपोच (शिपिंग फ्री) 79)प्रबोधन  पंढरीचा क्रांतिकारी संत -गाडगेबाबा  New/paperback मुळ किंमत - 250₹ We read Price - 225₹ घरपोच.(शिपिंग फ्री) 80)तेल नावाचं वर्तमान -गिरीश कुबेर मुळ किंमत :-325 We read Price :-300घरपोच (शिपिंग फ्री) 81)मोई कुन आमी कुन ?  मुळ किंमत - 200₹ We read किंमत - 185₹ घरपोच (शिपिंग फ्री) 82)महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर : संघर्ष आणि समन्वय -नामदेव चं कांबळे We read :-350घरपोच (शिपिंग फ्री) 83)उष्ट -ओमप्रकाश वाल्मिकी We Read --185₹ घरपोच (शिपिंग फ्री) 84)त्याने गांधीला का मारले -अशोक कुमार पांडे मुळ किंमत - 300₹ We read किंमत - 255घरपोच (शिपिंग फ्री) 85)शेअर बाजार - जुगार? छे, बुद्धिबळाचा डाव! | मुळ किंमत -...

We Read 'रविवार विशेष' एकूण वाचनीय 200 पुस्तकांची यादी 💙

इमेज
या यादीचे 75/75 आणि 50 असे  तीन भागात वर्गीकरण केले आहे...🌱♥️ कृपया संपूर्ण यादी शेवटपर्यंत वाचूनच पुस्तके निवडावी.... https://wa.me/7066495828 __________________________________________ 1)धर्म आणि समलैंगिकता -देवदत्त पट्टनायक (अनुवाद -सोनाली नवांगुळ) मुळ किंमत - 220₹ We read Price - 185₹घरपोच 2)नर्मदे हर हर -जगन्नाथ कुंटे मुळ किंमत - 300₹ We read Price - 255₹घरपोच 3)धग – उद्धव शेळके मुळ किंमत - 325₹ We read Price - 285₹घरपोच(शिपिंग फ्री) 4)इंदिरा गांधी -अशोक जैन मुळ किंमत - 500₹ We Read -405₹घरपोच (शिपिंग फ्री) 5)केदारनाथ 17 जून -डॉ.प्रकाश कोयाडे मुळ किंमत - 390₹ We Read -355₹घरपोच (शिपिंग फ्री) 6)माझा साक्षात्कारी हृदयरोग - डॉ. अभय बंग मुळ किंमत - 225 We Read -205₹घरपोच (शिपिंग फ्री) 7)झुंड -बाबाराव मुसळे मुळ किंमत -580₹ We Read - 455₹ घरपोच (शिपिंग फ्री) 8)दंशकाल -ह्रषीकेश गुप्ते मुळ किंमत -550₹ We Read - 450₹ घरपोच (शिपिंग फ्री) 9)न्याय – मायकल सॅंडेल मुळ किंमत - 400₹ We Read -355₹घरपोच (शिपिंग फ्री) 10)मी संदर्भ पोखरतोय - पवन नालट मुळ किंमत - 280₹ We Read किंमत -2...

गुरू आयोनि लडका......♥️

इमेज
किशोर बळी लिखित अवघ्या 104 पृष्ठसंख्या असलेली, 'गुरू आयोनि लडका म्हणजेच 'गुरुजी आलेत रे पोरा'ही अप्रतिम छोटेखानी कादंबरी वाचून पूर्ण केली आणि काहीतरी वेगळं वाचल्याची प्रचिती आली. यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा गावापासून चार कि.मी अंतरावर असलेल्या, 'गणेशपुर गावातील साईनगर 'पारधी तांड्यामधील एका जिल्हा परिषद शाळेची आणि तेथे नव्याने रुजू झालेल्या शिक्षकाची ही भावस्पर्शी कथा आहे.ही कादंबरी" शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधला उत्कट भावबंध नक्कीच आहे, पण ही गोष्ट फक्त एका आदर्श शिक्षकाची आणि सुंदर शाळेचीच नसून एका अस्वस्थ शिक्षकाची आणि बंद पडत चाललेल्या जिल्हा परिषद शाळांची आहे".जी वाचकांना अस्वस्थ करून विचार करायला भाग पाडते. या तांड्यातील शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाल्यावर आलेले वेगवेगळे अनुभव लेखकांनी या कादंबरीत सुंदरीत्या शब्दबद्ध केले आहेत.त्यासोबतच शिक्षकाला केंद्रस्थानी ठेवून तांड्यावरील लहान मुलांचं निरागस भावविश्व उलगडण्याचा या कादंबरीरून त्यांनी प्रयत्न केला आहे.जे वाचताना 'माडगूळकरांच्या 'बनगरवाडीची'तर 'मुनघाटे' लिखित 'माझ...

दखल ♥️

इमेज
1)BBC मराठी :-  https://youtu.be/7mx1W_gpbqY https://www.bbc.com/marathi/articles/cqv3202lpqvo 2)महाराष्ट्र टाईम्स https://maharashtratimes.com/maharashtra/buldana/late-swapnil-kolte-youth-literature-award-announced-to-moin-kabra-from-buldhana-sultanpur/articleshow/88370224.cms 3)सकाळ https://www.google.com/amp/s/www.esakal.com/amp/maharashtra/national-youth-day-the-story-of-moin-kabra-from-buldhana-district-spv94 4)प्रकाश कोयाडे सरांची पोस्ट  https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid0n5eHfaE7wae7utqR6MHmTKyePtr4qmFq4kEYL1QtWTsUpSjv6sXt69XNTmHpPohbl&id=100000937470888&mibextid=Nif5oz 5)मुंबई तरुण भारत 6)शशांक मोहिते सरांची पोस्ट  https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid024nSrXSUqWTotF4udqkahRu11JoKW7deQ54STpZmNrnUVMDcb2mKHKHShWacFeETul&id=100002566378049&mibextid=Nif5oz 7)बहुजन शासक  8)मातृभूमी :- मध्ये रविंद्र साळवे सरांनी लिहलेला लेख. ...