We Read 'रविवार विशेष' एकूण वाचनीय 200 पुस्तकांची यादी 💙


या यादीचे 75/75 आणि 50 असे 
तीन भागात वर्गीकरण केले आहे...🌱♥️

कृपया संपूर्ण यादी शेवटपर्यंत वाचूनच पुस्तके निवडावी....
https://wa.me/7066495828
__________________________________________

1)धर्म आणि समलैंगिकता -देवदत्त पट्टनायक
(अनुवाद -सोनाली नवांगुळ)
मुळ किंमत - 220₹
We read Price - 185₹घरपोच

2)नर्मदे हर हर -जगन्नाथ कुंटे
मुळ किंमत - 300₹
We read Price - 255₹घरपोच

3)धग – उद्धव शेळके
मुळ किंमत - 325₹
We read Price - 285₹घरपोच(शिपिंग फ्री)

4)इंदिरा गांधी -अशोक जैन
मुळ किंमत - 500₹
We Read -405₹घरपोच (शिपिंग फ्री)

5)केदारनाथ 17 जून -डॉ.प्रकाश कोयाडे
मुळ किंमत - 390₹
We Read -355₹घरपोच (शिपिंग फ्री)

6)माझा साक्षात्कारी हृदयरोग - डॉ. अभय बंग
मुळ किंमत - 225
We Read -205₹घरपोच (शिपिंग फ्री)

7)झुंड -बाबाराव मुसळे
मुळ किंमत -580₹
We Read - 455₹ घरपोच (शिपिंग फ्री)

8)दंशकाल -ह्रषीकेश गुप्ते
मुळ किंमत -550₹
We Read - 450₹ घरपोच (शिपिंग फ्री)

9)न्याय – मायकल सॅंडेल
मुळ किंमत - 400₹
We Read -355₹घरपोच (शिपिंग फ्री)

10)मी संदर्भ पोखरतोय - पवन नालट
मुळ किंमत - 280₹
We Read किंमत -240₹ घरपोच (शिपिंग फ्री)

11)छावा -शिवाजी सावंत 
मुळ किंमत - 750₹
We read Price - 675₹घरपोच

12)विद्रोही तुकाराम -डॉ.आ ह साळुंखे
मुळ किंमत - 500
We read किंमत - 450₹घरपोच (शिपिंग फ्री)

13)महामाया निळावंती -सुमेध
मुळ किंमत - 350₹
We read किंमत - 325 घरपोच (शिपिंग फ्री)

14)बुद्धांच्या संस्कारक्षम गोष्टी 1&2 -सागर शिंगण
We read किंमत - 175₹घरपोच (शिपिंग फ्री))

15)आदिवासी बोधकथा -एक पुनकर्थन :-
प्रदीप प्रभू/सिराझ बलसारा 
मुळ किंमत - 250
We read Price - 225₹ घरपोच.(शिपिंग फ्री)

16)आस्तिकशिरोमणी चार्वाक -डॉ.आ.ह.साळुंखे
मुळ किंमत -250₹
We read किंमत - 225घरपोच (शिपिंग फ्री)

17)शूद्र पूर्वी कोण होते ?-डॉ.बाबासाहेब आंबेडकर
मुळ किंमत - 300
We read किंमत - 285घरपोच (शिपिंग फ्री)

18)प्रश्नप्रदेशा पलीकडे - दिनकर जोशी
मुळ किंमत - 340₹
WE Read :- 285₹घरपोच (शिपिंग फ्री)

19)औरंगजेब -यदुनाथ सरकारव(मराठी)
मुळ किंमत - 550
We read किंमत - 505₹घरपोच (शिपिंग फ्री)

20)बळीवंश -डॉ.आ ह साळुंखे
मुळ किंमत - 500₹
We Read किंमत -450₹ घरपोच (शिपिंग फ्री)

21)बारबाला -वैशाली हळदणकर
मुळ किंमत - 220₹
WE Read :- 175₹घरपोच (शिपिंग फ्री)

मी स्वत:ला वेश्या समजत नव्हते. माझ्या मनाच्या कोप-यात मी स्वत:ची एक प्रतिमा हळुवार जपली होती. बाहेरून मला कोणीही ओरबाडलं, रक्तबंबाळ केलं तरी त्या प्रतिमेला मी प्राणपणाने जपणार होते. ती प्रतिमा एका कलाकाराची होती. मनस्वी कलाकाराची. पण मला हे जमणार होतं का? पुरुषांना जणू माझा वास यायचा, की ही अशी बाई आहे, जिला आपण चिरडू शकतो, वापरू शकतो. माझ्याबाबत घडूनघडून काय घडणार होतं? काय घडायचं राहिलं होतं? जे काय घडायचं ते घडो; पण मला दोन वेळच्या जेवणाची भ्रांत नको होती. मुलांच्या आयुष्याची नासाडी नको होती. अपेक्षा खूप मोठ्या नव्हत्या पण जे आयुष्य होतं तसंच सुरू राहिलं असतं तर मी किती काळ जिवंत राहू शकले असते? कशा अवस्थेत जिवंत राहू शकले असते?

22)झांबळ -समीर गायकवाड
मुळ किंमत - 280₹
We Read - 255 घरपोच (शिपिंग फ्री)

23)लॉर्ड्स ऑफ द डेक्कन – अनिरुद्ध कणिसेट्टी
मुळ किंमत - 500
We Read -455₹घरपोच (शिपिंग फ्री)

24)प्रकाशवाटा -प्रकाश आमटे
मुळ किंमत - 200₹
We read Price - 185₹घरपोच.(शिपिंग फ्री)

25)ध्यानसुत्र -ओशो
मुळ किंमत - 280₹
WE Read :- 250₹घरपोच (शिपिंग फ्री)

26)हसरे दुःख - भा.द खेर
मुळ किंमत - 500
We read Price - 450 घरपोच.(शिपिंग फ्री)

27)लोक माझे सांगाती -शरद पवार
मुळ किंमत - 650₹
We read किंमत - 485घरपोच (शिपिंग फ्री))

28)अर्थाच्या शोधात -व्हीकटर फ्रँकलन
मुळ किंमत - 200₹
We read किंमत - 185₹ घरपोच (शिपिंग फ्री)

29)रिवर्क -जेसन फ्राईड 
मुळ किंमत - 250₹
We read किंमत - 225₹ घरपोच (शिपिंग फ्री)

30)आधुनिक भारताचे प्रेषित : स्वामी विवेकानंद -माधव मोर्डेकर
मुळ किंमत - 320₹
WE Read :- 275₹घरपोच (शिपिंग फ्री)

31)अंगुलीमाल -उल्हास निकम
मुळ किंमत -250₹
We read किंमत - 225₹घरपोच (शिपिंग फ्री)

32) नरसिंहावलोकन -विनय सीतापती
मुळ किंमत - 375₹
WE Read :- 355₹घरपोच (शिपिंग फ्री)

33)हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ – भालचंद्र नेमाडे
मुळ किंमत - 750
We read किंमत - 675₹ घरपोच (शिपिंग फ्री)

34)एका रानवेडयाची शोधयात्रा -कृष्णमेघ कुंटे
मूल्य : 290₹
WE Read :- 250₹घरपोच (शिपिंग फ्री)

35)आपले भवताल -डॉ.नितीन हांडे
मुळ किंमत - 200
We read किंमत - 185₹ घरपोच (शिपिंग फ्री)

36)निसर्गायण -दिलीप कुलकर्णी
मुळ किंमत - 240₹
We read Price - 210₹घरपोच.(शिपिंग फ्री)
#StronglyRecommended

37)साखळीचे स्वातंत्र्य- गौरव सोमवंशी
मुळ किंमत -300₹
We read किंमत - 255₹घरपोच (शिपिंग फ्री)

38)स्टार्टअपविषयी सर्व काही -डॉ. अनंत सरदेशमुख
मुळ किंमत - 300
We read किंमत - 255घरपोच (शिपिंग फ्री)

39)प्रेरणा द साउंड ऑफ सायलेन्स - उज्वला सहाणे 
मुळ किंमत -350₹
We read किंमत - 350₹ घरपोच (पाठवण्याचा खर्च नाही)

40)भंगार -अशोक जाधव
मुळ किंमत - 200₹
We Read -185₹घरपोच (शिपिंग फ्री)

41)पर्व -डॉ.एस.एल. भैरप्पा
मुळ किंमत - 550₹
We read Price - 450₹घरपोच.(शिपिंग फ्री)

42)जिज्ञासापुरुष ह्युएनत्संग -डॉ.आ.ह साळुंखे
मुळ किंमत - 280₹
We read Price - 250₹घरपोच.(शिपिंग फ्री)

43)रावण राजा राक्षसांचा - शरद तांदळे
मुळ किंमत - 390₹
We read Price - 350₹घरपोच.(शिपिंग फ्री)

44)द सेकंड सेक्स
मुळ किंमत - 660
We Read - 525₹ घरपोच (शिपिंग फ्री)

45)सल्तनत-ए-खुदादाद -सरफराज अहमद
We Read - 300₹ घरपोच (शिपिंग फ्री)

46)सेपियन्स – मानव जातीचा अनोखा इतिहास- युव्हाल नोआ हरारी
मुळ किंमत - 500₹
We Read -455₹घरपोच (शिपिंग फ्री)

47)मूकद्दर -स्वप्निल कोलते पाटील
मुळ किंमत - 300₹
We Read -255₹घरपोच (शिपिंग फ्री)

48)सर्वोत्तम भूमिपुत्र गोतम बुद्ध -डॉ.आ ह साळुंखे
मुळ किंमत - 700₹
We read Price - 600₹ घरपोच.(शिपिंग फ्री)

49) बा भीमा (कॉमिक्स)
175₹घरपोच (शिपिंग फ्री)

50)या जीवनाचे काय करू?- डॉ. अभय बंग
मुळ किंमत - 300₹
We Read -255₹घरपोच (शिपिंग फ्री)

51)एकलव्य -विजय देवडे
मुळ किंमत - 390₹
We Read -355₹घरपोच (शिपिंग फ्री)

52)शोध -मुरलीधर खैरनार
मुळ किंमत -550₹
We Read -455₹घरपोच (शिपिंग फ्री)

53)नदिष्ट -मनोज बोरगावकर 
मुळ किंमत - 200₹
We read Price - 185₹घरपोच.(शिपिंग फ्री)

54)एक होता कार्व्हर -वीणा गवाणकर
मुळ किंमत - 250
We Read -215₹घरपोच (शिपिंग फ्री)

55)लर्न टू अर्न- पीटर लिंच
मुळ किंमत - 370₹
We Read -345₹घरपोच (शिपिंग फ्री)

56)लैंगिकता शिक्षण -डॉ.विठ्ठल प्रभू
मुळ किंमत - 250₹
WE Read :- 225₹घरपोच (शिपिंग फ्री)

57)प्रिय इंदिरा -पंडित जवाहरलाल नेहरू
मुळ किंमत - 300₹
We Read -255₹घरपोच (शिपिंग फ्री)

58)खंडोबा -नितीन थोरात
मुळ किंमत - 280
We read Price - 300घरपोच.(शिपिंग फ्री)

59)अंबालक्ष्मी -नितीन थोरात
मुळ किंमत - 280₹
We Read -250₹घरपोच (शिपिंग फ्री)

60)पानिपत -विश्वास पाटील
Paperback/New 
मुळ किंमत - 450₹
We read Price - 395₹ घरपोच.(शिपिंग फ्री)

61)झाडाझडती - विश्वास पाटील
मुळ किंमत - 425₹
We read Price - 385₹घरपोच.

62)डॉ.बाबासाहेब आंबेडकर -धनंजय किर
मुळ किंमत-900₹
We Read - 755₹ घरपोच (शिपिंग फ्री)

63)अॅनिमल फार्म आणि 1984 -जॉर्ज ऑरवेल
एकूण 2 पुस्तके
Paperback/New
मुळ किंमत - 400₹
We read Price - 350₹घरपोच.(शिपिंग फ्री)

64)मी देशाला काय देऊ शकतो - एपीजे अब्दुल कलाम
मुळ किंमत - 250₹
We read किंमत - 215घरपोच (शिपिंग फ्री)

65)मऱ्हाटा पातशाह -केतन कैलास पुरी 
Paperback/New
मुळ किंमत - 300₹
We read Price - 255₹घरपोच.(शिपिंग फ्री)

66)नास्तिकयात्रा -सुनील दांडेकर
Paperback/New
मुळ किंमत :-350
We read Price :-300 घरपोच (शिपिंग फ्री)

67)पिरॅमिडच्या प्रदेशात - डॉ. अच्युत बन 
मुळ किंमत - 250₹
We read Price - 225₹घरपोच.(शिपिंग फ्री)

68)सोयरीक घराशी | अंजली कीर्तने
मुळ किंमत - 350₹
We read किंमत - 320₹ घरपोच (शिपिंग फ्री)

69)महात्मा -
मुळ किंमत - 450₹
WE Read :- 385₹घरपोच (शिपिंग फ्री)
नव्या सहस्त्रकातील सामाजिक चळवळींना ‘महात्मा’ ही कादंबरी बळ देईल... या कादंबरीच्या उत्तम निर्मितीचा पहिला पुरावा म्हणजे या कादंबरीच्या मुखपृष्ठावर छापलेले अस्सल छायाचित्र होय

70)भगीरथाचे वारस- वीणा गवाणकर
मुळ किंमत - 260₹
We read Price - 225₹ घरपोच.(शिपिंग फ्री)

71)बाबासाहेबांच्या 21 ग्रंथाचे सार -वैभवकुमार शिंदे
मुळ किंमत - 280₹
We Read -250₹घरपोच (शिपिंग फ्री)

72)द दा विंची कोड -डॅन ब्राउन 
मुळ किंमत - 400₹
We read किंमत - 355 घरपोच (शिपिंग फ्री)

73)डियर तुकोबा – विनायक होगाडे
मुळ किंमत - 250₹
We Read - 225 घरपोच (शिपिंग फ्री)

74)श्री राजा शिवछत्रपती भाग 1 व 2 -गजानन भास्कर मेहेंदळे 
मुळ किंमत - 4000₹
We Read - 3450₹घरपोच (शिपिंग फ्री)

75)गढीवरून -राजा गायकवाड 
मुळ किंमत -300₹
We Read - 255₹ घरपोच (शिपिंग फ्री)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼