Moin's 400 पुस्तकांची यादी पार्ट -1 ♥️🌼
मी वाचलेली नि माझ्या संग्रही असलेल्या पुस्तकांपैकी 400 पुस्तकांची यादी शेअर करतोय...♥️🌼
भाग:1 😊❤️
1. भारताचा शोध — पंडित जवाहरलाल नेहरू
2. नास्तिकयात्रा — सुनील दांडेकर
3. द अलकेमिस्ट — पाउलो कोएलो
4. चकवा चांदण — मारुती चितमपल्ली
5. कोल्हाट्याचं पोरं — किशोर काळे
6. असुरवेद — संजय सोनवानी
7. अर्ली इंडियन्स — टोनी जोसेफ
8. पृथ्वीवर माणूस उपराच
9. प्रोपगंडा — रवि आमले
10. निशाणी डावा अंगठा — रमेश इंगळे
11. डोंगरी ते दुबई — एस. हुसेन जैदी
12. इजिप्तायन — मीना प्रभू
13. एका तेलियाने — गिरीश कुबेर
14. हा तेल नावाचा इतिहास आहे — गिरीश कुबेर
15. टाटायन — गिरीश कुबेर
16. त्याने गांधीला का मारले
17. माझे सत्याचे प्रयोग — महात्मा गांधी
18. माणूस असा का वागतो? — अंजली चिपलकट्टी
19. श्यामची आई — साने गुरुजी
20. युगंधर — शिवाजी सावंत
21. पानिपत — विश्वास पाटील
22. स्वामी — रणजित देसाई
23. ययाती — वि. स. खांडेकर
24. कोसला — भालचंद्र नेमाडे
25. शाळा — मिलिंद बोकील
26. एक होता कार्व्हर — वीणा गवाणकर
27. व्यक्ती आणि वल्ली — पु. ल. देशपांडे
28. बटाट्याची चाळ — पु. ल. देशपांडे
29. नटसम्राट — कुसुमाग्रज
30. बलुतं — दया पवार
31. राधेय — रणजित देसाई
32. आमचा बाप आन् आम्ही — डॉ. नरेंद्र जाधव
33. दुनियादारी — सुहास शिरवळकर
34. माणदेशी माणसे — व्यंकटेश माडगूळकर
35. पार्टनर — व. पु. काळे
36. पावनखिंड — रणजित देसाई
37. राऊ — ना. सं. इनामदार
38. बनगरवाडी — व्यंकटेश माडगूळकर
39. असा मी असामी — पु. ल. देशपांडे
40. नाझी भस्मासुराचा उदयास्त — वि. ग. कानिटकर
41. नरभक्षकाच्या मागावर — केनेथ अँडरसन
42. इंडिका — प्रणय लाल
43. मी फुलनदेवी
44. ग्रामगीता — राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
45. समग्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर — चांगदेव खैरमोडे
46. रिच डॅड पुअर डॅड — रॉबर्ट कियोसाकी
47. चिखल, घाम आणि अश्रू — बेअर ग्रिल्स
48. जग बदलणारे ग्रंथ — दीपा देशमुख
49. सेपियन्स — युवाल नोआ हरारी
50. होमो डेअस — युवाल नोआ हरारी
51. 21 धडे — युवाल नोआ हरारी
52. अग्निपंख — डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
53. रावण : राजा राक्षसांचा — शरद तांदळे
54. नदिष्ट — मनोज बोरगावकर
55. लर्न टू अर्न — पीटर लिंच
56. इंधन — हमीद दलवाई
57. घाचर कोचर — विवेक शानभाग
58. 1984 — जॉर्ज ऑर्वेल
59. ऍनिमल फार्म — जॉर्ज ऑर्वेल
60. वॉल्डन — हेन्री डेव्हिड थोरो
61. केपकॉड — हेन्री डेव्हिड थोरो
62. मानवजातीची कथा — हेंड्रिक विलेम व्हॅन लून
63. द सटल आर्ट ऑफ नॉट गिव्हिंग अ फ*क — मार्क मॅन्सन
64. वपुर्झा — व. पु. काळे
65. महानायक — विश्वास पाटील
66. संभाजी — विश्वास पाटील
67. सिद्धार्थ — हरमन हेसे
68. फिडेल चे आणि क्रांती — अरुण साधू
69. टू द लास्ट बुलेट — विनिता कामटे
70. इकिगाई — हेक्टर गार्सिया, फ्रान्सेस मिराल्स
71. बहुत दूर कितना दूर होता है — मानव कौल
72. प्रकाशवाटा — डॉ. प्रकाश आमटे
73. आवरण — एस. एल. भैरप्पा
74. तोत्तोचान — तेत्सुको कुरोयानागी
75. उष्ट — ओमप्रकाश वाल्मिकी
76. एमटी आयवा मारू — अनंत सामंत
77. अर्थसाक्षर व्हा — अभिजित कोलपकर
78. वोल्गा ते गंगा — राहुल सांकृत्यायन
79. द दा विंची कोड — डॅन ब्राउन
80. मोटारसायकल डायरीज — चे गेव्हेरा
81. द ओल्ड मॅन अँड द सी — अर्नेस्ट हेमिंग्वे
82. कोरलाईन — नील गेमन
83. फिन्द्री — सुनीता बोर्डे
84. द फ्री व्हॉईस — रवीश कुमार
85. शिवाजी कोण होता — गोविंद पानसरे
86. हॅरी पॉटर — जे. के. रोलिंग
87. कबीर कबीर — पुरुषोत्तम अग्रवाल
88. झोंबी — आनंद यादव
89. उपरा — लक्ष्मण माने
90. ज्ञानेश्वरी — संत ज्ञानेश्वर
91. सत्तांतर — व्यंकटेश माडगूळकर
92. श्री तुकाराम गाथा — संत तुकाराम
93. श्रीदासबोध — समर्थ रामदास
94. शेतकऱ्याचा आसूड — महात्मा फुले
95. युगांत — इरावती कर्वे
96. गीता प्रवचने — विनोबा भावे
97. अर्थाच्या शोधात — व्हिक्टर फ्रँकल
98. बुद्ध आणि त्यांचा धम्म — डॉ. बाबासाहेब आंबेडकर
99. फकिरा — अण्णाभाऊ साठे
100. महात्मा गांधी (चरित्र) — लुई फिशर
101. द सेकंड सेक्स — सिमोन द बोव्हुआर
102. भगतसिंह जेल डायरी — भगतसिंह / अभिजित भालेराव
103. मोहम्मद पैगंबर — माधव प्रधान / अनिस चिश्ती
104. अंगुलीमाल — उल्हास निकम
105. डिप्रेशन — अच्युत गोडबोले
106. अंतिम अरण्य — निर्मल वर्मा
107. संभोगातून समाधीकडे — ओशो
108. खुल्लम खुल्ला — ऋषी कपूर
109. गोलपीठा — नामदेव ढसाळ
110. काजळमाया — जी. ए. कुलकर्णी
111. पर्व — एस. एल. भैरप्पा
112. गौतम बुद्ध (चरित्र) — केळुसकर गुरुजी
113. द लास्ट गर्ल — नादिया मुराद
114. डोंगराएवढा — शिवराम कारंत
115. नॉट विदआउट माय डॉटर — बेट्टी महमूदी
116. अवघा देहची वृक्ष झाला — वीणा गवाणकर
117. गोल्डा — वीणा गवाणकर
118. सर्पतज्ञ रेमंड डिटमार्स — वीणा गवाणकर
119. या जागा राखीव आहेत — अभिनव चंद्रचूड
120. प्रेषित — डॉ. जयंत नारळीकर
121. ऋतुचक्र — दुर्गा भागवत
122. उचल्या — लक्ष्मण गायकवाड
123. पैस — दुर्गा भागवत
124. सारे प्रवासी घडीचे — जयवंत दळवी
125. माचीवरला बुधा — गो. नी. दांडेकर
126. रारंगढांग — प्रभाकर पेंढारकर
127. वनवास — प्रकाश नारायण संत
128. महामाया निळावंती — सुमेध
129. आर्टिफिशियल इंटेलिजन्स — अच्युत गोडबोले
130. इन्फोटेक — अच्युत गोडबोले
131. गोष्ट पैशापाण्याची — प्रफुल्ल वानखेडे
132. बहिर्जी — प्रेम धांडे
133. बाजार — नंदा खरे
134. पैशाचे मानसशास्त्र — Morgan Housel
135. अटॉमिक हॅबिट्स — James Clear
136. खंडोबा — नितीन थोरात
137. 12th Fail — अनुराग पाठक
138. अपूर्वाई — पु. ल. देशपांडे
139. पूर्वरंग — पु. ल. देशपांडे
140. दोस्त — व. पु. काळे
141. मिरासदारी — द. मा. मिरासदार
142. कोवळे दिवस — व्यंकटेश माडगूळकर
143. समांतर — सुहास शिरवळकर
144. चक्र — जयवंत दळवी
145. रायगडाला जेव्हा जाग येते — वसंत कानेटकर
146. शांतता! कोर्ट चालू आहे — विजय तेंडुलकर
147. घाशीराम कोतवाल — विजय तेंडुलकर
148. पण लक्षात कोण घेतो — ह. ना. आपटे
149. धग — उद्धव शेळके
150. पिंगळावेळ — जी. ए. कुलकर्णी
151. हिंदू — भालचंद्र नेमाडे
152. कोंडुरा — चिं. त्र्यं. खानोलकर
153. चिरदाह — भारत सासणे
154. काय डेंजर वारा सुटलाय — जयंत पवार
155. कळ — श्याम मनोहर
156. भर चौकातील अरण्यरुदन — रंगनाथ पठारे
157. हंस अकेला — मेघना पेठे
158. स्थलांतर — सानिया
159. पासंग — कुसुमावती देशपांडे
160. शेवग्याच्या शेंगा — य. गो. जोशी
161. तलावातील चांदणे — गंगाधर गाडगीळ
162. गीतरामायण — ग. दि. माडगूळकर
163. विशाखा — कुसुमाग्रज
164. संध्याकाळच्या कविता — ग्रेस
165. काही कविता — बा. सी. मर्ढेकर
166. मृद्गंध — विंदा करंदीकर
167. दूधसागर — बा. भ. बोरकर
168. रानातल्या कविता — ना. धों. महानोर
169. रंग माझा वेगळा — सुरेश भट
170. नक्षत्रांचे देणे — आरती प्रभू
171. बहिणाबाईची गाणी — बहिणाबाई चौधरी
172. धार आणि काठ — नरहर कुरुंदकर
173. तिमिरातुनी तेजाकडे — नरेंद्र दाभोळकर
174. गीताई — विनोबा भावे
175. लोकहितवादींची शतपत्रे — गोपाळ हरी देशमुख
176. अयोध्या ते वाराणसी — प्रकाश अकोलकर
177. भिंतीवरचा चष्मा — अवधूत डोंगरे
178. न सांगितलेल्या गोष्टी — सिद्धार्थ देवधेकर
179. गावाबाहेर — राहुल पुंगलिया
180. पतंग — मिलिंद बोकील
181. बटरफ्लाय इफेक्ट — गणेश मतकरी
182. रिवर्क — जेसन फ्राईड
183. अँड नाऊ मिगेल — जोसेफ क्रमगोल्ड
184. वासुनाका — भाऊ पाध्ये
185. लिहित्या लेखकाचं वाचन — विलास सारंग
186. गॉडफादर — मारियो पुझो
187. सार्वजनिक सत्यधर्म — महात्मा फुले
188. गुलामगिरी — महात्मा फुले
189. परका — आलबेर काम्यू
190. अस्वल — दुर्गा भागवत
191. आंबेडकर : जीवन आणि वारसा — शशी थरूर
192. संत तुकाराम — केळुसकर गुरुजी
193. खऱ्या शिक्षणाच्या शोधात — डेव्हिड ग्रेबेर
194. So Good They Can’t Ignore You — कॅल न्यूपोर्ट
195. जात समजून घेताना — गेल ऑम्वेट
196. रामायण : एक माणसांची कथा — सदाशिव आठवले
197. थोरोचे श्रमजीवन — जनार्दन कुंटे
198. झेन : साधं आणि सरळ राहण्याची कला — शुनम्यो मसुनो
199. हिटलरचे महायुद्ध — वि. ग. कानिटकर
200. ग्रंथप्रेमी आंबेडकर — प्रभाकर ओव्हाळ
201. फ्रॅक्चर्ड फ्रीडम — कोबाड गांधी
202. जेव्हा मी जात चोरली होती — बाबुराव बागूल
203. आणखी काही प्रश्न — अनिल अवचट
204. Lord of Deccan — अनिरुद्ध केनिशेट्टी
205. Rebel Sultan — मनु एस. पिल्लई
206. मरण स्वस्त होत आहे — बाबुराव बागूल
207. बिढार — भालचंद्र नेमाडे
208. ग्रंथाच्या सहवासात बाबासाहेब — प्रभाकर ओव्हाळ
209. मित्र जोडा आणि लोकांवर प्रभाव पाडा — डेल कार्नेगी
210. पाडस — मार्जोरी किनन रॉलिंग्स
211. हमीद — पु. ल. देशपांडे
212. अमृतवेल — वि. स. खांडेकर
213. शेकरा — रणजित देसाई
214. श्रीमानयोगी — रणजित देसाई
215. छत्रपती शिवाजी महाराज — कृष्णराव केळूसकर
216. छावा — शिवाजी सावंत
217. मृत्युंजय — शिवाजी सावंत
218. आपण सारे अर्जुन — व. पु. काळे
219. मन में है विश्वास — विश्वास नांगरे पाटील
220. इडली, ऑर्किड आणि मी — विठ्ठल कामत
221. तपस्या — सुमती क्षेत्रमाडे
222. Wise and Otherwise — सुधा मूर्ती
223. यश तुमच्या हातात — शिव खेडा
224. समिधा — साधना आमटे
225. माणूस — अनिल अवचट
226. भेदिले सूर्यमंडळा — रवींद्र भट
227. इंद्रायणी काठी — रवींद्र भट
228. हेचि दान देगा देवा — रवींद्र भट
229. रहस्य (The Secret) — रोंडा बर्न
230. आपल्या अचेतन मनाची शक्ती — जोसेफ मर्फी
231. झाडाझडती — विश्वास पाटील
232. एकटा जीव — अनिता पाध्ये
233. संन्यासी ज्याने विकली आपली संपत्ती — रॉबिन शर्मा
234. हिटलर — वि. स. वाळिंबे
235. यज्ञ — भा. द. खेर
236. देह झाला चंदनाचा — राजेंद्र खेर
237. मांदार्य — राजेंद्र खेर
238. गीतांबरी — राजेंद्र खेर
239. भगवद्गीता
240. योद्धा संन्यासी — वसंत पोतदार
241. किमयागार — अच्युत गोडबोले
242. बाबा आमटे — ग. भ. बापट
243. ही वाट एकटीची — व. पु. काळे
244. इडा पीडा टळो — आसाराम लोमटे
245. कार्यरत — अनिल अवचट
246. गोष्टी माणसांच्या — सुधा मूर्ती
247. वीरधवल — नाथ माधव
248. स्वर्गाच्या वाटेवर काहीतरी घडले — सुधा मूर्ती
249. सामान्यांतले असामान्य — सुधा मूर्ती
250. आयुष्याचे धडे गिरवताना — सुधा मूर्ती
251. सत्तावन्न ते सत्तेचाळीस — वि. स. वाळिंबे
252. अठराशे सत्तावन्नची संग्रामगाथा — वि. स. वाळिंबे
253. दुर्दम्य — गंगाधर गाडगीळ
254. चाकाची खुर्ची — नसीमा हुजरक
255. माझी जन्मठेप — स्वा. सावरकर
256. काळे पाणी — स्वा. सावरकर
257. भारतीय जिनियस — अच्युत गोडबोले
258. मुसाफिर — अच्युत गोडबोले
259. महाभारत
260. रामायण
261. भारताचे संविधान
262. मेळघाटावरील मोहर — डॉ. रविंद्र कोल्हे
263. आय डेअर (I Dare) — किरण बेदी
264. मी वनवासी — सिंधूताई सपकाळ
265. गारंबीचा बापू — श्री. ना. पेंडसे
266. बोर्डरूम — अच्युत गोडबोले
267. कोणा एकाची भ्रमणगाथा — गो. नी. दांडेकर
268. आमच्या आयुष्यातील काही आठवणी — रमाबाई रानडे
269. स्मृतीचित्रे — लक्ष्मीबाई टिळक
270. पानिपत 1761 — त्र्यं. ज. शेजवलकर
271. व्यासपर्व — दुर्गा भागवत
272. हात ना पसरू कधी — रवींद्र देसाई
273. अल्बर्ट श्वाईट्झर — सुमती देवस्थळी
274. वळीव — शंकर पाटील
275. शिक्षण — जे. कृष्णमूर्ती
276. आनंदी गोपाळ — श्री. ज. जोशी
277. रणांगण — विश्राम बेडेकर
278. पडघवली — गो. नी. दांडेकर
279. दस्त — नारायण धारप
280. चंद्राची सावली — नारायण धारप
281. अज्ञात झऱ्यावर रात्री — अरुणा ढेरे
282. प्रतिश्चन्द्र — डॉ. प्रकाश कोयाडे
283. शोध — मुरलीधर खैरनार
284. खुशबू — नितीन थोरात
285. नटरंग — आनंद यादव
286. डॉ. बाबासाहेब आंबेडकर — धनंजय कीर
287. बी. सी. कांबळे (खंड १–८)
288. अक्षरदान (दिवाळी अंक) — मोतीराम पौळ
289. प्रतिभेच्या प्रतिमा — प्रतिभा भिडे
290. दृष्टी — अनंत सामंत
291. लीळाचरित्र — श्री चक्रधरस्वामी
292. नामदेवाचे अभंग — संत नामदेव
293. एकनाथांची भारुडे — संत एकनाथ
294. कला, कलावंत आणि डॉ. बाबासाहेब — प्रभाकर ओव्हाळ
295. वाचनवेध — श्रीधर नांदेडकर
296. करुणेचे कॉपीराइट्स — वैभव भिवरकर
297. निसर्गायन — दिलीप कुलकर्णी
298. ज्याच्या हाती फासाची दोर — जेम्स बेरी
299. मला प्रभावित करून गेलेला सिनेमा — विनोद शिरसाठ
300. व्हायरल माणुसकी — वैभव वाघ
301. मी अल्बर्ट एलिस — डॉ. अंजली जोशी
302. लक्षणीय ५१ — डॉ. अंजली जोशी
303. वाट तुडवताना — उत्तम कांबळे
304. देवदासी आणि नग्नपूजा — उत्तम कांबळे
305. आई समजून घेताना — उत्तम कांबळे
306. अरण्याचे अंतरंग — नितीन धामणकर
307. सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध — डॉ. आ. ह. साळुंखे
308. बळीवंश — डॉ. आ. ह. साळुंखे
309. विद्रोही तुकाराम — डॉ. आ. ह. साळुंखे
310. चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये म्हणून — डॉ. आ. ह. साळुंखे
311. अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट — आनंद विंगकर
312. गोठण्यातल्या गोष्टी — हृषीकेश गुप्ते
313. वाचणाऱ्याची रोजनिशी — सतीश काळसेकर
314. पायपीट — सतीश काळसेकर
315. माझे प्रेमाचे प्रयोग — अमित मरकड
316. साखळीचे स्वातंत्र्य — गौरव सोमवंशी
317. मनकल्लोळ (भाग १–२) — अच्युत गोडबोले, निलांबर जोशी
318. इजिप्सी — रवि वाळेकर
319. डियर तुकोबा — विनायक होगाडे
320. या सत्तेत जीव रमत नाही — नामदेव ढसाळ
321. ज्याची हाती पुस्तक — जॉन फर्नांडिस
322. कंट्या — गणेश बर्गे
323. शिरसवाडी — गणेश बर्गे
324. वाचत सुटलो त्याची गोष्ट — निरंजन घाटे
325. 5960 आणि इतर चित्तचक्षुचमत्कारिक कथा — इमॅन्युएल व्हिन्सेंट सँडर
326. प्रेरणा : द साउंड ऑफ सायलेन्स — उज्ज्वला सहाणे
327. मी अंजना शिंदे — विशाल शिंदे
328. एका जंगलाची कथा — राजेंद्र ठोंबरे
329. जंगलाची डायरी — अतुल धामणकर
330. कास्ट मॅटर्स — सूरज एगंडे
331. महायुग — नितीन सोनवडकर
332. शिकार ते शेती — ह. अ. भावे
333. पहिला नंबरकारी — अमिता नायडू
334. मेड इन इंडिया — पुरुषोत्तम बोरकर
335. शेअर बाजार — रवींद्र देसाई
336. येस, आय एम गिल्टी — मुनव्वर शाह
337. अजातशत्रू — सुमेध इंगळे
338. डॉ. आंबेडकरांच्या सहवासात
339. PCOS — डॉ. विकास पाचोरे
340. १८५७ चे स्वातंत्र्यसमर — विनायक दामोदर सावरकर
341. चेटकीण — नारायण धारप
342. सलाम — मंगेश पाडगावकर
343. सोलेदाद — विलास सारंग
344. गावगाडा — त्र्यंबक नारायण आत्रे
345. आत्मवृत्त — महर्षी धोंडो केशव कर्वे
346. महात्मा ज्योतिराव फुले — धनंजय कीर
347. अन्न हे अपूर्ण ब्रह्म — शाहू पाटोळे
348. आणखी एक पलायन — डॉ. रविकांत पागनीस
349. केदारनाथ — डॉ. प्रकाश कोयाडे
350. डेझर्टर — विजय देवधर
351. पॉपिलोंन — हेन्री शारिएर
352. गुरू आयोनि लडका — किशोर बळी
353. कुतूहलापोटी — अनिल अवचट
354. पूर्णिया — अनिल अवचट
355. एक एकर — व्यंकटेश माडगूळकर
356. बँको — हेन्री शारिएर
357. साहसांच्या जगात — विजय देवधर
358. 70 दिवस — रवींद्र गुर्जर
359. साद घालतो कालाहारी — मार्क आणि डेलिया ओवेन्स
360. थिंक स्ट्रेट — डारियस फारू
361. मला प्रभावित करून गेलेलं पुस्तक — विनोद शिरसाठ
362. माझा रशियाचा प्रवास — अण्णाभाऊ साठे
363. न पाठवलेलं पत्र — महात्रय रा.
364. नपेक्षा — अशोक शहाणे
365. सफरछंदी — स्वाती मोरे
366. सलोख्याचे प्रदेश — सबा नक्वी
367. आफ्रिकेतील थरार दिवस — विजय देवधर
368. झेन आणि आनंदी राहण्याची कला — क्रिस प्रेन्टिस
369. काम तमाम @ वाघा बॉर्डर — सतीश तांबे
370. सबकु सलाम बोलो — गजानन देशमुख
371. फुलोरा — डॉ. राजेंद्र बर्वे
372. मसनजोगी — दत्ता देसाई
373. मनशक्ती वाढवा — गोपाल गौर दास
374. भुरा — शरद बाविस्कर
375. उपरे विश्व — शेखर देशमुख
376. रीलया — रवी लाखे
377. तृष्णाकर्ष — तेजक मोडक
378. एका भारतीय विद्यार्थ्याचे उद्गार — श्रीधर तिळवे
379. गाडा — अक्षय टेमकर
380. आस्थेचे प्रश्न — रंगनाथ पठारे
381. आपले भवताल — नितीन हांडे
382. एकलव्य — विजय देवडे
383. खुलूस — समीर गायकवाड
384. झांबळ — समीर गायकवाड
385. निवडक मुलाखती — भालचंद्र नेमाडे
386. नास्तिकासोबत गांधी — गोपराजू राव
387. झूल — भालचंद्र नेमाडे
388. भारतातील गरीबी — नीलकंठ रथ
389. समीराना गीत — समीर अनजान
390. Thinking, Fast and Slow — डॅनियल काहनेमन
391.Why I Am an Atheist (मी नास्तिक का आहे?) — भगतसिंह
392. इंडिया आफ्टर गांधी — रामचंद्र गुहा
393. संत गाडगेबाबा — गो. नी. दांडेकर
394. सिंहासन — अरुण साधू
395. आहे मनोहर तरी — सुनीता देशपांडे
396.कृष्णाकाठ — यशवंतराव चव्हाण
397. पक्षी जाय दिगंतरा — मारुती चितमपल्ली
398. मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती — डॉ. आ. ह. साळुंखे
399. ब्र — कविता महाजन
400.गंगथडी-नारायण खानसोळे
©️®️Moin Humanist 🌼
7066495828🌱
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा