या जागा राखीव आहेत...🌸❤️

आज कॉलेजमध्ये Parliamentarians’ Club ने Does Reservation weaken or redefine merit? या विषयावर चर्चा घडवून आणली.  विद्यार्थ्यांनी आपापली मतं मांडली, वाद–प्रतिवाद झाले. मी माझा एक छोटासा view मांडला नि त्यासाठी मी नेहमी सोबत ठेवत असलेल्या अभिनव चंद्रचूड यांच्या “या जागा राखीव आहेत” या पुस्तकाचा आधार घेतला नि इतराना आवर्जून वाचायचं सुद्धा सांगितलं…❤️

हल्ली मी याबद्दल बऱ्याचदा वाचतोय, म्हणूनच मला हे पुस्तक सुचवावसं वाटतं.

या पुस्तकात स्पष्ट सांगितलं आहे की merit म्हणजे फक्त marks किंवा exams नाहीत माणसाला आयुष्यात संधी मिळाल्या का नाहीत, हेही merit चाच भाग आहे. सुरुवातीलाच line unequal असेल, तर Result सारखे कसे असतील? आरक्षण म्हणजे कुणाला gift देणं नाही तर समान पातळीवर आणणं आहे. त्यामुळे reservation weaken करत नाही उलट redefine करतं हा मुद्दा समजून घेण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचायला हवं..❤️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

We Read आयोजित पत्रलेखन स्पर्धेचा निकाल..🌼

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

थोडं मनातलं ♥️