पोस्ट्स

Smaller Citizens: Writings on the Making of Indian Citizens 🌼

इमेज
I am reviewing Krishna Kumar's book Smaller Citizens: Writings on the Making of Indian Citizens, which is an important book that explores the relationship between Indian education and citizenship very well (Kumar, 2021). This book was published by Orient Blackswan in 2021. This 149-page book is a valuable contribution to education and society which everyone must read. This book does a great job of changing our perspective (Kumar, 2021). The author of this book, Krishna Kumar, is a famous teacher, writer, and education theorist. He is a Professor of Education at Delhi University and has also been the Director of NCERT earlier. He has written famous books like The Politics of Education in Colonial India, What is Worth Teaching?, and Prejudice and Pride (Kumar, 2021). His unique perspective on education and society is the biggest strength of this book. This book contains 18 short essays or articles that have already been published on platforms like The Hindu, Indian Expres...

सामाजिक परिवर्तनाच्या प्रतीकासमोर 🌼♥️

इमेज
काल हैदराबाद येथे असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अफाट पुतळ्याला भेट देण्याची इच्छा अखेर पूर्ण झाली.❤️ हा खरोखरच एक सुंदर क्षण होता, कारण मी अनेक दिवसांपासून या Statue ला भेट देण्याचं स्वप्न पाहत होतो. बाबासाहेबांशी असलेली माझी नाळ इतकी गहिरी आहे की त्याचं स्मरण करणं हा माझ्यासाठी एक महत्वाचा भावनिक क्षण असतो.  आपल्या We Read ला काल 2 ऑक्टोबर रोजी दोन वर्षं पूर्ण झाली नि मी कालचा दिवस छान एन्जॉय करायचं ठरवलं. अशा विशेष दिवशी बाबासाहेबांच्या विचारांना अभिवादन करणं मला नेहमीच गरजेचं वाटतं कारण आयुष्यात जे काही चांगलं करायचं आहे, ते बाबासाहेबांच्या शिकवणीला समोर ठेवूनच शक्य आहे असं मला वाटतं,कारण या जुगारी मुलाला पुस्तकांच वेड लावणारा हा  अवलियाच आहे. सर्वप्रथम सकाळी उठून महात्मा गांधी नि शास्त्रीजींना अभिवादन केल नि सुधीर दादासोबत दुपारी हैदराबादला जायचं ठरवलं नि दुपारी निघालो 'Statue of B. R. Ambedkar, Hyderabad साठी. बाबासाहेबांचं माझ्या आयुष्यातलं स्थान इतकं खोलं आहे की त्याचं महत्त्व वेगळं सांगण्याची गरज मला आता वाटतं नाही. त्यांचे ...

How I Secured Financial Support for My Education ?💙

इमेज
After being selected for college, I faced a huge financial challenge, even though I got a 90% scholarship. The total cost for two years was ₹6,89,000, and I had to pay ₹1,00,000 within a week to confirm my admission, which seemed impossible for me. I knew I had to secure the admission, but the fee was a big problem. I had applied for an education loan, but it wouldn’t come in time, and I needed ₹1,00,000 immediately. I was very worried, but then I came up with an idea. Instead of public funding, I decided to ask for help from people I trusted. I made a list of 50 people who were connected to me through my love of books and wrote a detailed post explaining my situation. I sent messages to 35 people first, and 32 of them quickly sent money. After a few days, my school teachers gave me ₹45,000. In just four days, I collected ₹3,50,000. It felt like I had come back from the edge. I paid ₹1,33,600 to confirm my admission. Now, I still had to pay ₹5,55,400. For this year, I neede...

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

इमेज
काही वर्षांपूर्वी युट्यूबवर 'सुपरमॅन ऑफ मालेगाव' ही डॉक्युमेंटरी पहिल्यांदा पाहिली होती नि आजपर्यंत किती वेळा पाहिली याचा हिशोबच नाही. आज पुन्हा एकदा पाहिली नि ठरवलं की या वर काहीतरी लिहावं, जेणेकरून ज्यांनी पाहिली नसेल त्यांना या डॉक्युमेंटरीबद्दल माहिती होईल...😊 'मालेगाव का सुपरमॅन' या खानदेशी चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेवर, नि एकूणच खानदेशातील लोकांच्या चित्रपट बघण्याच्या व बनवण्याच्या असलेल्या अप्रतिम पॅशनवर आधारित ही डॉक्युमेंटरी आहे. कोणत्याही सुविधा नसताना, धार्मिक कट्टरता नि बेरोजगारीचा सामना करत, कुटुंबाची जबाबदारी पेलत, खानदेशवासी फक्त चित्रपट पाहत नाहीत, तर जुगाड करत चित्रपट कसे बनवतात हे पाहणं एक अद्भुत अनुभव आहे. त्यांची चित्रपट बनवण्याची जिद्द आणि पॅशन खूपच प्रेरणादायी आणि कौतुकास्पद आहे. खूपच कमी संसाधनांचा वापर करून, आपल्या स्थानिक बोली भाषेत सुंदर सामाजिक संदेश देणारा चित्रपट कसा बनवावा, हे यांच्याकडून शिकायला हवं. मालेगावमध्ये लोकांचा चित्रपट पाहण्याचा उत्साह जसा जोरात आहे, त्यापेक्षा चित्रपट बनवण्याचा उत्साह अनेक पटींनी अधिक आहे. हे...

Don't Stop...! ♥️🌾

इमेज
From a young age, I wanted to learn a lot and become very educated, just like Dr. Babasaheb Ambedkar. After finishing high school, I planned to prepare for the Civil Services Exam (UPSC) and decided to move to Pune. The idea was to study at a good college in Pune while also attending classes to prepare for UPSC. Choosing to study for a degree while preparing for UPSC was the best decision I made...! I went to Pune, checked out colleges and classes, and got admitted to the 'Foundation Course' at Chanakya Mandal classes. But due to some issues, I had to leave Pune. Something happened there that upset me a lot, and I didn't want to stay in Pune anymore. It was my first time there, and without knowing anyone, I didn’t know what to do next. So, I spent all the money I had on buying books at 'ABC' Chowk and returned home. Back at home, I decided to study on my own. I wanted to prove that you can study well even in a village. I believe that if you have the willpower an...

एका महिन्याचा प्रवास 🌼❤️

इमेज
आज मला 'कौटिल्य स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसी' मध्ये येऊन एक महिना पूर्ण झाला आहे. या एका महिन्यात खूप काही शिकायला मिळालं. सुरुवातीचे काही दिवस थोडे अवघड गेले कारण सगळं नवीन होतं—भाषा, वातावरण, माणसं, अभ्यास नि शिकवण्याची पद्धत. पहिल्या आठवड्यात तर खूप गोंधळून गेलो होतो. इंग्रजी बोलण्याचा थोडा त्रास जाणवत होता, ज्यामुळे मनावर दडपण आलं होतं. आजूबाजूला फक्त इंग्रजीचं वातावरण ऐकून थोडं अस्वस्थ वाटतं होतं.  सुदैवाने, ओरीएंटेशन नि टीम बिल्डिंग अ‍ॅक्टिव्हिटीजमुळे माझी नवीन मित्रांशी ओळख झाली, ज्यामुळे मनातील गोंधळ कमी झाला. हळूहळू मी स्वतःला या नव्या वातावरणात एडजस्ट करू लागलो. जसजसा वेळ जात होता, तसतसं या नव्या परिस्थितीत रुळत गेलो. आता समजलं की हीच ती संधी आहे, जी मला स्वतःला पुढे नेण्याची नि नवीन कौशल्यं आत्मसात करण्याची संधी देणार आहे. या एका महिन्यात मी विविध लोकांशी संवाद साधला, त्यांच्या अनुभवांतून खूप काही शिकायला मिळालं. अभ्यास नि चर्चांमधून अनेक नवीन गोष्टी उलगडत गेल्या. आता स्वतःवर जास्त आत्मविश्वास वाटतोय नि या प्रवासाचा पुढचा टप्पा मी एका आव्हानासारखा स...

चांगुलपणा ♥️🌼

इमेज
मला अजिबात आठवत नाही की प्रत्यक्षात नि सोशल मीडियावर सुद्धा मी कोणासोबत कुठल्याही प्रकारचा वाद केला असेल, कोणाला चुकीचं बोललो असेल, धमकी किंवा शिव्या वगैरे दिल्या असतील.  कोणासोबतही थोडं सुद्धा काहीही वाकडं नाही. आजपर्यंत भांडण-तंटे वगैरे पासून कायम चार हात लांबच राहिलोय. कोणासोबत मनभेद वगैरे सुद्धा केलेले नाही. एखाद्याला गैरसमज झाले असतील किंवा कोणाला आपल्या काही गोष्टी आवडत नसल्या किंवा आपल्याला त्याच्या आवडल्या नाहीत, तर मी नेहमीच काही न बोलता, न दुखवता त्या व्यक्तीपासून लांब झालोय, मनात कुठलीही चुकीची भावना ठेवता. कोणासोबतही कुठल्याही प्रकारचा वैर नाही. कोणाला कधी काही चुकीचं बोललो असेल तर लगेच माफी मागितली आहे, कारण कोणाला दुखवण्याचा अजिबात हेतू नसतो. 🌸 एवढं चांगलं वागून, कोणाला त्रास न देता जगलो तरीही काही जण न कारणाने जेव्हा तुमचा छुपा द्वेष करतात, तुमच्याबद्दल चुकीच्या भावना मनात ठेवून वाईट बोलत असतात तेव्हा थोडं दुःख स्वाभाविक असतो.  कोणाला त्रास न देता, शांतपणे नि कोणाशी कुठलाही वाद न करता जीवन जगणे मला जास्त आवडते.कुठलीही कारणे नसताना असे वागणारे लोक प्रत्येकाच्या ...