पोस्ट्स

मराठी book review लेबलसह पोस्ट दाखवत आहे

द अल्केमिस्ट 💜

इमेज
काहीच दिवसांपूर्वी द अलकेमिस्ट (किमयागार) या आंतरराष्ट्रीय बेस्ट सेलर ठरलेल्या पाउलो कोएलो लिखित मुळ पोर्तुगीज भाषी पुस्तकाचा मराठी अनुवाद दुसऱ्यांदा वाचून समाप्त केला..८०+ जास्त भाषेत अनुवाद झालेल्या या पुस्तकाला करोडो वाचकांनी पसंती दिली आहे. काही महिन्यांपूर्वी मी नितीन कोतापल्ले यांनी मराठी अनुवाद केलेलं पुस्तक वाचलं होतं तर आता डॉ.शुचिता नांदापरकर यांनी अनुवाद केलेलं व मंजुळ प्रकाशनाने प्रकाशित केलेलं पुस्तक वाचलं फरक फक्त एवढाच...मला दोन्ही अनुवाद सुद्धा भावले आणि सुंदर वाटले...जेव्हा मी हे पुस्तक प्रथम वाचलं होतं तेव्हा माझी वैचारिक प्रगल्भता आणि बारीक बारीक गोष्टी समजून घेण्याची समज तेव्हा एवढी नव्हती.यामुळे तेव्हा मी फक्त वाचायचं म्हणून वाचलं होतं पण यातून आपल्याला नेमकी शिकवण काय मिळाली हे कळालं नव्हतं..पण जेव्हा मी आता हे पुस्तक वाचलं तेव्हा खरंच मी त्यामध्येच हरवून गेलो होतो. पुस्तकातील सॅन्टिआगोसोबत जणू मी प्रवास करून आलो असा मला भास होत होता..छोट्या छोट्या बेसिक बेसिक काही अश्या बाबी मला दुसऱ्या वाचनात जाणवल्या ज्या पहिल्या वाचनात समजल्या किंवा उमजल्या नव्हत्या... हे बेस्...