पोस्ट्स

करबला लेबलसह पोस्ट दाखवत आहे

करबला 💜

इमेज
मराठी साहित्यात अण्णाभाऊ साठे तर हिंदी साहित्यात मुंशी प्रेमचंद हे माझे खुप खूप आवडते व्यक्तिमत्त्व...मला यांनी लिहलेलं सर्वकाही वाचायचं आहे..आजपर्यंत जेवढं सुद्धा वाचलं असून ते तेवढं यांच्या प्रेमात पडत गेलो..आज मी या लेखात मुंशी प्रेमचंद लिखित करबला या पुस्तकाचं परिचय करून देत आहे जे तुम्ही नक्कीच वाचायला हवे..😊  करबला हे पुस्तक हजरत इमाम हुसैन व त्यांच्या ७२ सहकाऱ्यांच्या करबला (इराक)येथे झालेल्या युद्ध/ शहादतीवर आधारित आहे..मुंशी प्रेमचंद यांच्या लिखाण,साहित्याबद्दल लिहायचं काही कामच नाही कारण ते शानदार जबरदस्त जिंदाबादच आहे...या १५८ पृष्ठसंख्या असलेल्या पुस्तकांत लेखकांनी खूपच सुंदररीत्या करबला येथे घडलेला रोमांचकारी व दुःखद इतिहास मांडलेला आहे..एकदा हे पुस्तक वाचायला घेतल तर वाचून पूर्ण केल्या शिवाय मात्र खाली ठेवल्या जात नाही एवढं मात्र नक्की...हजरत इमाम हुसैन यांचा दुःखद,रक्तरंजीत प्रवास,त्यांना त्यांच्या सहकार्यांनीच दिलेला धोका,त्यांची यजीदापुढे न झुकण्याची जिद्द व शेवटी २ दिवस तहानेने व्याकुळ झालेले हजरत इमाम हुसेन व त्यांचे सहकारी व अशातच युद्ध आणि शहिदी....एकूणच पुस्त...