पोस्ट्स

मराठीपुस्तक लेबलसह पोस्ट दाखवत आहे

देवळांचा_धर्म_आणि_धर्मांची_देवळे 💜

इमेज
आज प्रबोधनकार ठाकरे लिखित देवळांचा धर्म आणि धर्मांची देवळे हे छोटेखानी २४ पृष्ठसंख्या असलेलं पुस्तक एका बैठकीत ३ ऱ्यांदा वाचलं...२-३ वर्षांपूर्वी जेव्हा प्रथमच वाचलं होतं तेव्हा अक्षरशः काहीच समजलं नव्हतं सर्व एकंदरीत डोक्यावरून गेलं होतं कारण पुस्तक जरी मराठीमध्ये असले तरी पुस्तकातील भाषा ही किचकट आहे व काही असे शब्दार्थ पुस्तकात आहे त्याचे अर्थ कळणे थोडे कठीण आहे व तेव्हा वैचारिक पातळी प्रगल्भ सुद्धा नव्हती..पण आज जेव्हा हे पुस्तक एकदा पुन्हा वाचलं तेव्हा यातून खूप काही नवीन उमजल/समजलं,खूप नवीन शिकायला मिळाले...हे पुस्तक जरी छोटेखानी असली तरीही यातून मिळणारी माहिती ही खूप मोठी आहे प्रत्येक वैचारिक मित्रांनी वाचायलाच हवे असे हे एक क्रांतिकारी पुस्तक आहे... पुस्तकांवर टिका/टिप्पणी होऊ शकते याचा काहीजणांकडून विरोध सुद्धा होऊ शकतो पण यामध्ये सांगितलेले मुद्दे,विचारलेले/उपस्थित केलेले प्रश्न कोणीही तर्कसंगत देऊच शकत नाही एवढं मात्र नक्की... प्रबोधनकार ठाकरेंनी विद्रोही व कठोर भाषेत खूपच तार्किक पद्धतीने देवळांच्या इतिहासापासून तर आजपर्यंत या देवळांचा फायदा कोणत्या एकाच विशेष वर्गाला मिळत ...