पोस्ट्स

मी वाचलेली पुस्तके ♥️ लेबलसह पोस्ट दाखवत आहे

मी वाचलेली पुस्तके Recommendation पार्ट :- 1 ❤️

इमेज
1)भुरा - Sharad Baviskar Sir (Favourite ) 2)मी अलबर्ट एलिस -डॉ.अंजली जोशी (Favourite♥️) 3)वाट तुडवताना -उत्तम कांबळे(आवडतं) 4)चिखल घाम आणि अश्रू (अनुवाद) -बिअर ग्रील्स (फार भारी ) 5)जग बदलणारे ग्रंथ - Deepa Deshmukh Mam (द बेस्ट ) 6)फकिरा-अण्णाभाऊ साठे (अण्णा इस अल्वेस लव ) 7)मित्र जोडा आणि लोकांवर प्रभाव पाडा (अनुवाद)-डेल कार्नेजी (फायदा झाला खूप) 8)सेपियन्स,होमो डेअस आणि 21 व्या शतकासाठी 21 धडे (अनुवाद) -युवाल नोआ हरारी (हरारी इस जेम ) 9)पाडस (अनुवाद)-मार्जोरी किनन रॉलिंग्स (Wow) 10)एक होता कार्व्हर - Veena Gavankar मॅम (Favourite कार्व्हर इस ) 11)अग्निपंख -एपीजे अब्दुल कलाम (Favourite) 12)अरण्यकांड -अनंत मनोहर 13)वॉल्डन (अनुवाद)-हेन्री डेव्हिड थोरो 14)ऍनिमल फार्म आणि 1984 -जॉर्ज आर्व्हल 15)शहीद भगतसिंग यांची जेल डायरी - शहीद भगतसिंग 16)द आंत्रप्रन्यूर - Sharad Tandale sirji (मला व्यवसायात उतरवण्याला भाग पाडणार एक मार्गदर्शक ) 17)हा,यह मुमकीन हैं (अनुवाद) -तारू जिंदल 18)द सटल आर्ट ऑफ नॉट गिव्हिंग फक 19)माचीवरला बुधा - गो.नि. दांडेकर (गोनिदा ) 20)गौतम बुद्ध चरित्र -केळुसकर गुरुजी (बुद...