पोस्ट्स

पुस्तक का वाचावे लेबलसह पोस्ट दाखवत आहे

मी वाचन कसे आणि का करतो ??💜

इमेज
मला अनेक जण विचारतात की तु वेगवेगळ्या पुस्तकांचे वाचन कश्याप्रकारे करतो ??वाचलेलं ध्यानात कसे ठेवतो ??तुझ्या वाचनाचा वेग किती ??एका दिवसांत किती पृष्ठ वाचून समाप्त करतो ??वाचून त्याचे विश्लेषण कसे करतो ?? पुस्तक वाचताना नोट्स काढतो का ??अभ्यासातून वेळ कसा मिळतो ?? पुस्तक वाचल्यानंतर काय होते किंवा त्याचे फायदे काय ?? वगैरे इत्यादी काही प्रश्नांची उत्तरे मी या लेखात द्यायचं प्रयत्न करतो... ✍️ मी पुस्तके का व कशासाठी वाचतो ??  १)जसे गाडी पेट्रोल, मोबाईल चार्जिंग,मनुष्य अन्न/पाणी/हवे शिवाय चालत नाही त्याच प्रकारे माझा मेंदू वाचनाशिवाय चालत नाही यामुळे मेंदूला चालना देण्यासाठी मी वाचत असतो.. २)वेगवेगळ्या लेखकांचे भिन्न भिन्न विषय/मुद्द्यांवर त्यांचे अनुभव/विचार जाणून घेऊन स्वतःच एक मत बनवण्यासाठी मी वाचत असतो. ३)एका जागी बसूनच जग फिरण्यासाठी मी वाचत असतो, ४)मनातील/मेंदूतील घाण विचार बाहेर पडून चांगले विचार मेंदूत घर करून बसावे यासाठी मी वाचत असतो, ५)जगात/देशात वाढत चाललेल्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मी वाचत असतो. ६)जगात जेवढे यशस्वी व्यक्ती आहेत ते एक चांगले वाचक आहे यामु...