2023 मध्ये मी वाचलेल्या 108 पुस्तकांची यादी....❤️🌾

2023 मध्ये मी वाचलेल्या 108 पुस्तकांची यादी....❤️🌾

सर्वकाही सांभाळून महिन्यात 5/8 पुस्तके वाचन्याचा  माझा टार्गेट असतो,पण एवढी झालीच पाहिजे असा अट्टाहास माझा कधीही नसतो.'किती पुस्तके वाचली त्यापेक्षा किती पुस्तके वाचून जगली नि आयुष्यात Apply केली हे मला महत्वाचं वाटतं.

भराभर पुस्तके वाचून ठेऊन देणे व पुस्तके वाचून,ती समजून उमजून घेऊन त्यावर मनन चिंतन करून त्यातील महत्वाच्या गोष्टी आयुष्यात Implement करणे ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.

'जास्तीत जास्त पुस्तके वाचण्याची इथे कोणासोबतही स्पर्धा वगैरे नाही असं मला वाटतं...🖤
1)महामाया निळावंती ~सुमेध इंगळे दादा
2)अर्थाच्या शोधात ~व्हीक्टर फ्रँनकल
3)अन्न हे अपूर्ण ब्रह्म-शाहू पाटोळे सर
4)आणखी एक पलायन~डॉ.रविंकांत पागनीस
5)केदारनाथ~डॉ.प्रकाश कोयाडे सर
6)डेझर्टर~विजय देवधर
7)पॉपिलोंन~हेनरी शॉरीयर
8) गुरू आयोनि लडका~किशोर बळी
9)कुतूहलापोटी~अनिल अवचट 
10)आणखी काही प्रश्न~ अनिल अवचट 
11)एक एकर ~व्यकंटेश माडगूळकर
12)बँको ~हेनरी शॉरीयर
13)साहसांच्या जगात~विजय देवधर
14)70 दिवस~रवींद्र गुर्जर
15)साद घालतो कालाहारी ~मार्क अँड डेलिया
16) बुद्ध आणि त्यांचा धम्म ~डॉ.बाबासाहेब आंबेडकर
18)थिंक स्ट्रेट~डारियस फारु
19)ऑटोमिक हॅबिट्स~जेम्स क्लिअर
20)मला प्रभावित करून गेलेलं पुस्तकं~विनोद शिरसाठ
21)फकिरा~अण्णाभाऊ साठे
22)महात्मा गांधी चरित्र~लुई फिशर
23)लॉर्ड ऑफ डेक्कन~अनिरुद्ध केनिशेट्टी
24)द सेकंड सेक्स~सिमोन बोव्हुआर
25)भगत सिंह जेल डायरी~अभिजित भालेराव
26)न पाठवलेलं पत्र~महात्रया रा
27)मोहम्मद पैगंबर~माधव प्रधान
28)अंगुलीमाल~उल्हास निकम
29)डिप्रेशन~अच्युत गोडबोले
30)नपेक्षा~अशोक शहाने
31)रिबेल सुल्तान~मनु. एस पिल्लई
32)सफरछंदी~स्वाती मोरे
33)आफ्रिकेतील थरार दिवस~विजय देवधर
34)झेन आणि आनंदी राहण्याची कला~क्रिस प्रेन्टिस
35)पर्व~एस. एल.भैरप्पा
36)गौतम बुद्ध चरित्र ~केळुस्कर गुरुजी
37)काम तमाम@वाघा बॉर्डर~सतीश तांबे
38)द लास्ट गर्ल~नादिया मुराद
39)डोंगराएवढा~शिवराम कारंत
40)नॉट विदआऊट माय डॉटर~बेट्टी मेहमुदी
41)अवघा देहची वृक्ष झाला~वीणा गवाणकर
42)सबकु सलाम बोलो~गजानन देशमुख
43)या जागा राखीव आहेत~अभिनव चंद्रचूड
44)फुलोरा~डॉ.राजेंद्र बर्वे
45)मसनजोगी~दत्ता देसाई
46)मनशक्ती वाढवा~गोपाल गौर दास
47)श्यामची आई~साने गुरुजी
48)बी.सी कांबळे खंड  - 1 ते 8
49)सलोख्याचे प्रदेश~सबा नक्वी
50)अंतिम अरण्य~निर्मल वर्मा
51)संभोगातून समाधीकडे~ओशो
52)ययाती~वि.स खांडेकर
53)गौतम बुद्ध चरित्र~धर्मानंद कोसंबी
54)खुल्लम खुल्ला~ऋषी कपूर
55)अक्षरदान दिवाळी अंक~मोतीराम पौळ
56)12th fail~अनुराग पाठक
57)आपले भवताल~नितीन हांडे
58)एकलव्य~विजय देवडे
59)खुलूस~समीर गायकवाड
60)झांबळ~समीर गायकवाड
61)रिवर्क ~जेसन फ्राईड
62)अँड नाऊ मिगेल~जोसेफ क्रमगोल्ड
63)वासुनाका~भाऊ पाध्ये
64)लिहित्या लेखकाच वाचन ~विलास सारंग
65)गॉडफादर~मारियो पुझो
66)निवडक मुलाखती~भालचंद्र नेमाडे
67)कोसला~भालचंद्र नेमाडे
68)नास्तिकासोबत गांधी~गोपराजु राव
69)सार्वजनिक सत्यधर्म~महात्मा फुले
70)भारतातील गरीबी~नीलकंठ रथ
71)समीराना गीत ~समीर अनजान
72)परका~आलबेर काम्यु
73)अस्वल ~दुर्गा भागवत
74)बा भीमा कॉमिक्स
75)आंबेडकर जीवन आणि वारसा~शशी थरूर
76)संत तुकाराम~केळुसकर गुरुजी
77)खऱ्या शिक्षणाच्या शोधात~डेव्हिड ग्रीबल
78)सो गुड दे कान्ट इग्नोर यु ~कॅल न्यूपोर्ट
79)जात समजून घेताना~गेल ओंव्हेट
80)रामायण एक माणसांची कथा~सदाशिव आठवले
81)थोरेचे श्रमजीवन~जनार्दन कुंटे
82)झेन साधं आणि सरळ राहण्याची कला ~शुनम्यो मसुनो
83)हिटलरचे महायुद्ध~वि. ग कानिटकर
84)ग्रंथप्रेमी आंबेडकर~प्रभाकर ओव्हाळ
85)कला,कलावंत आणि डॉ.बाबासाहेब~प्रभाकर ओव्हाळ
86)आडवाटेची पुस्तकं~निखिलेश चित्रे
87)नरभक्षकाच्या मागावर~केनेथ अँडरसन
88)राज कपूर मास्टर @ द वर्क ~राहुल रवैल
89)राणावणाचे मुड्स~किशोर रिठे
90)मरण स्वस्त होत आहे~बाबुराव बागुल
91)सूर्य तुझ्या दिशेने~रमेश बुरबुरे
92)वाचनवेध~श्रीधर नांदेडकर
93)निसर्गायन~दिलीप कुलकर्णी
94)करुणेचे कॉपीराईट्स~वैभव भिवरकर
95)ज्याच्या हाती फासाची दोर~जेम्स बेरी
96)मला प्रभावित करून गेलेला सिनेमा~विनोद शिरसाठ
97)बिढार~भालचंद्र नेमाडे
98)लर्ण टू अर्ण~पीटर पिंच
99)ग्रंथाच्या सहवासात बाबासाहेब~प्रभाकर ओव्हाळ
100)इंधन~हमीद दलवाई
101)व्हायरल माणुसकी~वैभव वाघ 🖤

©️Moin Humanist🖤

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼