पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

We Read 100 वाचनीय पुस्तकांचीयादी क्रमांक :- 23 ❤️🌱

इमेज
We Read 100 वाचनीय पुस्तकांची यादी क्रमांक :- 23 ❤️🌱 पूर्ण यादी दिसतं नसेल तर ब्लॉगला visit करा...!🌿 http://moinhumanist24.blogspot.com/2023/10/we-read-100-23.html https://wa.me/7066495828 __________________💝💝__________________ 1)आजच्या यादीतील विशेष मुलांना दिवाळीत भेट देण्यासाठी 10  पुस्तकांचा सेट....! 1)मंत्र निसर्गाचा 2)परक्या फुलांची गोष्ट 3)दस नंबरी फोन आणि इतर कथा 4)फेसाळे कुटुंबीय गरगरे कुटुंबीय वरतोंडे 5) सप्तरंगी चित्र 6) जादुई दरवाजे 7)मित्र हरवले  8)वनस्पतिशास्त्रज्ञ जानकी अम्मल   9)कुकरची शिट्टी वाजली आणि 10)इलूचे घरटे.💙🌱 2)आंधळयाच्या गायी ~ मेघना पेठे #Recommended 175₹घरपोच(शिपिंग फ्री) 'घटना घडतात. पुरातल्या ओंडक्यासारखी माणसं त्यात वाहून जातात. घडायचं ते घडून जातं... पण तरीही पर्याय असतातच ठाकलेले... तडफडण्याचे... हसण्याचे... रडण्याचे... हरण्याचे... जिंकण्याचे... क्षमेचे... सूडाचे... स्वीकृतीचे... तुकण्याचे... साक्षित्वाचे... त्यातला एकच निवडता येणार असतो, आणि निवडावा तर लागणारच असतो! पर्यवसान ठाऊक नसताना अंधारात घ्यावी लागणारी उडी... माणसाच्या ...

डोंगराएवढा ❤️

इमेज
रात्री 'शिवराम कारंत'लिखित 'बेट्टद जीव' या कानडी भाषेतील अप्रतिम कादंबरीचा 'उमा कुलकर्णी'यांनी'डोंगराएवढा'नावाने सुंदरीत्या केलेला अनुवाद एकाच बैठकीत वाचून पूर्ण केलं. 148 पृष्ठसंख्या असलेली ही अप्रतिम कादंबरी माझ्या मनाला फार आवडून नि भावून गेली.लेखकासोबत प्रवास करून जणू मीच यातील परिसरात भटकंती करून नि यातील पात्रांशी भेटून आलोय असं मला वाटतंय.मी ही कादंबरी वाचताना पूर्णपणे यामध्ये हरवून गेलो होतो,वाचताना मला आजूबाजूचं भान राहिलेलं नव्हतं एवढं मी यात गुंतून गेलो होतो. पहिल्या पानांपासून तर शेवटच्या पानांपर्यत वाचकाला खिळवून ठेवण्यात ही कादंबरी कमालीची यशस्वी होते.शेवटपर्यंत कुठेही थोडी सुद्धा कंटाळवाणी न वाटणारी ही कादंबरी अनुवादित आहे असं अजिबात वाटतं नाही .एवढं कमालीचं अनुवाद या कादंबरीचं झालं आहे.'एकदा वाचायला हातात घेतल्यावर खाली न ठेवता येणाऱ्या या कादंबरीचा कथानक फारच सुंदर नि हृदयाला स्पर्श करून जाणारा आहे.जो प्रत्येक वाचकाने नक्की वाचायला नि अनुभवायला हवे. कथानक :- रात्रीच्या वेळी 'पंज' या गावी जायला निघ...

झेन:साधं सरळ जीवनजगण्याची कला...! ❤️

इमेज
काही दिवसांपूर्वी 'शुनम्यो मसुनो'लिखित 'झेन:साधं सरळ जीवन जगण्याची कला'हे सुंदर व अप्रतिम असं पुस्तकं वाचून पूर्ण केलं नि या पुस्तकाच्या जाम प्रेमात बुडालो.'जीवन/आयुष्याला बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलण्याची ताकद असलेले हे पुस्तकं सर्वांनी आवर्जून वाचायला नि संग्रही ठेवायला हवे.यातील प्रत्येक पानांतून साधं सरळ जगण्याची कला या पुस्तकांतून आपल्याला शिकायला मिळते,जी फार मोलाची मदत करते. हे पुस्तकं मी फक्त वाचलं नाही तर अक्षरशः जगून आलो.यातून आयुष्य जगण्याचे महत्वपूर्ण धडे घेऊन समृध्द झालो.हे पुस्तकं एकदा हातात घ्यावं नि पूर्णपणे यामध्ये हरवून जावं असं हे पुस्तक आहे.यामध्ये दिलेल्या सरावांनी आपल्या आयुष्यात अधिक शांतता येते.'सखोल विचार करायला आपल्याला हे प्रवृत्त करून झेन कृतीचं प्रत्यक्ष मार्गदर्शन करते. लेखक 'शुनम्यो मसुनो' हे एक बौद्ध संन्यासी नि जपानमधील 450 वर्ष जुन्या झेन बुद्ध मंदिराचे मुख्य अधिपति ते आहेत. त्यांनी कित्येक शतकांपूर्वीच्या ज्ञानाची आधुनिक जीवनासाठी स्पष्ट, व्यावहारिक आणि सहजतेने अवलंबता येतील, अशा 100 नियमात...

We Read 100 वाचनीय पुस्तकांची यादी क्रमांक :- 22 ❤️🌱https://wa.me/7066495828

इमेज
We Read 100 वाचनीय पुस्तकांची यादी क्रमांक :- 22 ❤️🌱 पूर्ण यादी दिसतं नसेल तर ब्लॉगला visit करा...!🌿 https://moinhumanist24.blogspot.com/2023/10/we-read-saturday-special22-75.html __________________💝💝__________________ 1) Waiting for visa+क्रांती आणि प्रतिक्रांती+ जातिभेद निर्मूलन+देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे +जातक कथासंग्रह+ग्रंथप्रेमी डॉ.आंबेडकर एकूण 6 पुस्तके.... 385 ₹घरपोच (शिपिंग फ्री) 2)गोष्ट पैशापाण्याची -प्रफुल वानखेडे 275₹घरपोच(शिपिंग फ्री) आपली बुद्धी असो की पैसा योग्य ठिकाणी वापरले तरच त्याला किंमत. तसाच मूल्ये यांचा प्रगतीमध्ये महत्त्वाचा वाटा आहे. त्यामुळे पैसा, मूल्ये आणि त्याबरोबर होणारी कृती योग्य दिशेने राहिली तर आपल्याला अग्रेसर राहण्याचे गणित जुळविता येते. त्यातून जीवनात ठरवलेली ध्येयं गाठता येतात. त्यादृष्टीने आपल्याजवळ असलेल्या या गोष्टींचे योग्य कृतीमध्ये रुपांतर करण्यासाठी हे पुस्तक अतिशय मार्गदर्शक ठरणारे आहे. नव्या संधी, अर्थसाक्षरता, हार्डवर्क आणि स्मार्टवर्कचे महत्त्व, संभाव्य संकंटांचा वेळीच वेध, गुंतवणूक, बचतीचे धोरण आणि या सर्वांपलीकडे व्यवहारक...