मी वाचलेली पुस्तके Recommendation पार्ट :- 1 ❤️


1)भुरा - Sharad Baviskar Sir (Favourite )
2)मी अलबर्ट एलिस -डॉ.अंजली जोशी (Favourite♥️)
3)वाट तुडवताना -उत्तम कांबळे(आवडतं)
4)चिखल घाम आणि अश्रू (अनुवाद) -बिअर ग्रील्स (फार भारी )
5)जग बदलणारे ग्रंथ - Deepa Deshmukh Mam (द बेस्ट )
6)फकिरा-अण्णाभाऊ साठे (अण्णा इस अल्वेस लव )
7)मित्र जोडा आणि लोकांवर प्रभाव पाडा (अनुवाद)-डेल कार्नेजी (फायदा झाला खूप)
8)सेपियन्स,होमो डेअस आणि 21 व्या शतकासाठी 21 धडे (अनुवाद) -युवाल नोआ हरारी (हरारी इस जेम )
9)पाडस (अनुवाद)-मार्जोरी किनन रॉलिंग्स (Wow)
10)एक होता कार्व्हर - Veena Gavankar मॅम (Favourite कार्व्हर इस )
11)अग्निपंख -एपीजे अब्दुल कलाम (Favourite)
12)अरण्यकांड -अनंत मनोहर
13)वॉल्डन (अनुवाद)-हेन्री डेव्हिड थोरो
14)ऍनिमल फार्म आणि 1984 -जॉर्ज आर्व्हल
15)शहीद भगतसिंग यांची जेल डायरी - शहीद भगतसिंग
16)द आंत्रप्रन्यूर - Sharad Tandale sirji (मला व्यवसायात उतरवण्याला भाग पाडणार एक मार्गदर्शक )
17)हा,यह मुमकीन हैं (अनुवाद) -तारू जिंदल
18)द सटल आर्ट ऑफ नॉट गिव्हिंग फक
19)माचीवरला बुधा - गो.नि. दांडेकर (गोनिदा )
20)गौतम बुद्ध चरित्र -केळुसकर गुरुजी (बुद्ध या पुस्तकातून आयुष्यात आले)
21)नदिष्ट -मनोज बोरगावकर (मनोज सर इस लव )
22)नर्मदे हर हर -जगन्नाथ कुंटे (अफलातून)
23)गोल्डा - वीणा गवाणकर
24)भारताचा शोध -पंडित जवाहरलाल नेहरू (नेहरुजी अँड हिस स्टडी )
25)काळे करडे स्ट्रोकस -प्रणव सखदेव(वेगळं काहीतरी वाचायला मिळालं)
26)महानायक -विश्वास पाटील (Favourite)
27)झोंबी -आनंद यादव
28)नाझी भस्मासुराचा उध्वस्त -वि.ग कानिटकर
29)फिडेल चे आणि क्रांती -अरुण साधू
30)प्रतिश्चन्द्र - Prakash Koyade Sir (इतिहास आणि वर्तमानात गुंतवून ठेवणारी )
31)शोध -मुरलीधर खैरनार (Misss you मुरलीधर सर)
32)स्वामी -रणजित देसाई
33)ययाती -वि.स.खांडेकर
34)गंगेमध्ये गगन वितळले -अंबरीश मिश्र
35)वपुर्झा- वपु.काळे (वपु इस)
36)अमृतवेल -वि.एस.खांडेकर
37)तू भ्रमत आहासी वाया -वपु.काळे
38)पार्टनर- वपु.काळे
39)रावण राजा राक्षसांचा - शरद तांदळे
40)बहुत दूर कितना दूर होता हैं ? -मानव कौल
41)नास्तिकयात्रा -सुनील दांडेकर
42)सिद्धार्थ - हरमन हेसे
43)प्रकाशवाटा -प्रकाश आमटे
44)द अलकेमिस्ट (अनुवाद)- पाउलो कोएलो
45)गांधी का मरत नाही ?-चंद्रकांत वानखेडे
46)मजबुती का नाम गांधी -चंद्रकांत झटाले
47)खंडोबा - नितीन थोरात सर(देवांना मानवी रुपात आणणारी कादंबरी )
48)खुशबू -नितीन थोरात
49)चकवा चांदण -मारुती चितमपल्ली
50)उपरा -लक्ष्मण माने
51)कोल्हाटयाचं पोरं -किशोर काळे
52)उचल्या -लक्ष्मण गायकवाड
53)आमचा बाप आणि आम्ही -नरेंद्र जाधव
54)उष्ट -ओमप्रकाश वाल्मिकी
55)आई समजून घेताना -उत्तम कांबळे
56)भंडारभोग -राजन गवस
57)चौंडक -राजन गवस
58)असुरवेद - Sanjay Sonawani Sir (विचार करायला भाग पाडणारी कादंबरी )
59)सर्वोत्तम भूमिपुत्र गोतम बुद्ध -आ. ह साळुंखे
60)अर्ली इंडियन्स -टोनी जोसेफ
61)इकिगाई (अनुवाद) -फ्रान्सिस मिरेलस , हेक्टर गार्सिया 
62)कोसला -भालचंद्र नेमाडे (नाम ही काफी हैं)
63)पृथ्वीवर मानूस उपराच -
64)बळीवंश --आ. ह साळुंखे
65)विद्रोही तुकाराम- आ. ह साळुंखे
66)प्रोपगंडा -रविआमले
67)नटरंग -आनंद यादव
68)शाळा -मिलिंद बोकील
69)निशाणी डावा अंगठा -रमेश इंगळे
70)अर्थसाक्षर व्हा - Abhijeet Kolapkar Sir (आजच्या काळात सर्वात महत्वाच्या विषयावर लिहलेलं एक अप्रतिम पुस्तक )
71)पानिपत-विश्वास पाटील
72)हमीद -पु.ल देशपांडे
73)व्यक्ती आणि वल्ली -पु.ल देशपांडे
74)डोंगरी ते दुबई -हुसैन जैदी
75)इजिप्तायन -मीना प्रभू
76)वोल्गा ते गंगा (अनुवाद) -राहुल सांकृत्यायन (महापंडित राहुल सर)
77)वाचणाऱ्याची रोजनिशी -सतीश काळसेकर (सतीश सर मिस यु )
78)पायपीट -सतीश काळसेकर
79)एका कोळियाने (अनुवाद) -पुलं. देशपांडे
80)एका तेलियाने -गिरीश कुबेर
81)हा तेल नावाचा इतिहास आहे -गिरीश कुबेर
82)मऱ्हाटा -पातशाह -केतन पुरी
83)एमटी आयवा मारू -अनंत सामंत 
84)गोठण्यातल्या गोष्टी -हृषीकेश गुप्ते
85)माझे प्रेमाचे प्रयोग - अमित मरकड दादा (तरुणांनी आवर्जुन वाचायला हवी अशी एक कादंबरी )
86)टाटायन -गिरीश कुबेर (टाटा इस🖤 )
87)गढीवरून -राजा गायकवाड 
88)त्याने गांधीला का मारले (अनुवाद) -
89)मुसाफिर -अच्युत गोडबोले
90)तोत्तोचान (अनुवाद) -तेत्सुको कुरोयानागी
91)शिरसवाडी - गणेश बर्गे (माणुसकीचं दर्शन घडवणारी हक्काच्या माणसाची कादंबरी )
92)बनगरवाडी -व्यंकटेश माडगूळकर 
93)आवरण (अनुवाद) -आर.एस भैरप्पा
94)बाजींद -गणेश मानुवडे
95)माझे सत्याचे प्रयोग (अनुवाद) -महात्मा गांधी (बापू इस 🖤)
96)हसरे दुःख -भा.द खेर
97)पावनखिंड -रणजित देसाई
98)शेकरा -रणजित देसाई 
99)द दा विंची कोड (अनुवाद )- डॅन ब्राउन 
100)अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट -आनंद विंगकर ♥️🌿

©️Moin Humanist ♥️

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼