पोस्ट्स

डिसेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

2023 मध्ये मी वाचलेल्या 108 पुस्तकांची यादी....❤️🌾

इमेज
2023 मध्ये मी वाचलेल्या 108 पुस्तकांची यादी....❤️🌾 सर्वकाही सांभाळून महिन्यात 5/8 पुस्तके वाचन्याचा  माझा टार्गेट असतो,पण एवढी झालीच पाहिजे असा अट्टाहास माझा कधीही नसतो.'किती पुस्तके वाचली त्यापेक्षा किती पुस्तके वाचून जगली नि आयुष्यात Apply केली हे मला महत्वाचं वाटतं. भराभर पुस्तके वाचून ठेऊन देणे व पुस्तके वाचून,ती समजून उमजून घेऊन त्यावर मनन चिंतन करून त्यातील महत्वाच्या गोष्टी आयुष्यात Implement करणे ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. 'जास्तीत जास्त पुस्तके वाचण्याची इथे कोणासोबतही स्पर्धा वगैरे नाही असं मला वाटतं...🖤 1)महामाया निळावंती ~सुमेध इंगळे दादा 2)अर्थाच्या शोधात ~व्हीक्टर फ्रँनकल 3)अन्न हे अपूर्ण ब्रह्म-शाहू पाटोळे सर 4)आणखी एक पलायन~डॉ.रविंकांत पागनीस 5)केदारनाथ~डॉ.प्रकाश कोयाडे सर 6)डेझर्टर~विजय देवधर 7)पॉपिलोंन~हेनरी शॉरीयर 8) गुरू आयोनि लडका~किशोर बळी 9)कुतूहलापोटी~अनिल अवचट  10)आणखी काही प्रश्न~ अनिल अवचट  11)एक एकर ~व्यकंटेश माडगूळकर 12)बँको ~हेनरी शॉरीयर 13)साहसांच्या जगात~विजय देवधर 14)70 दिवस~रवींद्र गुर्जर 15)साद घालतो कालाहारी ~मार्क अ...

खुल्लम खुल्ला ❤️

इमेज
कितीतरी दिवसांनी वाचायची इच्छा असलेलं हे पुस्तकं अखेर काल वाचून पूर्ण केलं.माझ्या आवडत्या अभिनेत्याने लिहलेले त्याचं हे आत्मकथन वाचण्याची कमालीची उत्सुकता अनेक दिवसांपासून होती ती काल पूर्ण झाली.कमालीचं अप्रतिम नि सुंदर असलेलं हे पुस्तकं आपल्याला भन्नाट फिल्मी दुनियेची सफर करून आणतो.'ऋषी कपूर' सरांनी आपला प्रवास ज्या मनमोकळ्यापणाने या पुस्तकात मांडला आहे तो खरंच भन्नाट होतं....हे पुस्तकं वाचत असताना आपल्याला जरा सुद्धा कंटाळा येतं नाही,आपण या पुस्तकाचा एक भाग होऊन हे सर्वकाही वाचत नि जगत राहतो. 2017 साली प्रकाशित झालेल्या या मूळ इंग्रजी पुस्तकाचा 'मीना कर्णिक'यांनी केलेला मराठी अनुवाद फार सुंदर झाला आहे.जे वाचताना आपण अनुवाद वाचतोय असं वाटतं नाही.. 264 पृष्ठसंख्या असलेलं नि सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवणारं हे एक खूप इंटरेस्टिंग पुस्तकं आहे.'जे प्रत्येक सिनेप्रेमींनी नक्की वाचायला हवं..! सुरुवातीपासून ऋषी कपूर हे माझे फार आवडते अभिनेते आहेत.त्यांचे कितीतरी चित्रपट नि विशेष त्यांच्या चित्रपटातील गाणी ही माझी प्रचंड आवडती आहे जी मी असंख्य वेळा ऐकत असतो... मनाला ...