पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सामाजिक परिवर्तनाच्या प्रतीकासमोर 🌼♥️

इमेज
काल हैदराबाद येथे असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अफाट पुतळ्याला भेट देण्याची इच्छा अखेर पूर्ण झाली.❤️ हा खरोखरच एक सुंदर क्षण होता, कारण मी अनेक दिवसांपासून या Statue ला भेट देण्याचं स्वप्न पाहत होतो. बाबासाहेबांशी असलेली माझी नाळ इतकी गहिरी आहे की त्याचं स्मरण करणं हा माझ्यासाठी एक महत्वाचा भावनिक क्षण असतो.  आपल्या We Read ला काल 2 ऑक्टोबर रोजी दोन वर्षं पूर्ण झाली नि मी कालचा दिवस छान एन्जॉय करायचं ठरवलं. अशा विशेष दिवशी बाबासाहेबांच्या विचारांना अभिवादन करणं मला नेहमीच गरजेचं वाटतं कारण आयुष्यात जे काही चांगलं करायचं आहे, ते बाबासाहेबांच्या शिकवणीला समोर ठेवूनच शक्य आहे असं मला वाटतं,कारण या जुगारी मुलाला पुस्तकांच वेड लावणारा हा  अवलियाच आहे. सर्वप्रथम सकाळी उठून महात्मा गांधी नि शास्त्रीजींना अभिवादन केल नि सुधीर दादासोबत दुपारी हैदराबादला जायचं ठरवलं नि दुपारी निघालो 'Statue of B. R. Ambedkar, Hyderabad साठी. बाबासाहेबांचं माझ्या आयुष्यातलं स्थान इतकं खोलं आहे की त्याचं महत्त्व वेगळं सांगण्याची गरज मला आता वाटतं नाही. त्यांचे ...